शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

अत्याचार प्रकरणातील पन्हाळ्याच्या पोलिसाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2021 20:27 IST

प्राथमिक तपासात राजेंद्र पाटील याने आत्याचाराचा गुन्हा नाकबुल केल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले.

पन्हाळा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झालेला पोलिस राजेंद्र गणपती पाटील (वय ३२ रा.करंजफेन ता.पन्हाळा) याला पन्हाळा पोलिसांकडुन पहाटे २.३० वाजता कोल्हापूर शिरोली एमआयडीसी येथे त्याचे मित्राच्या घरी अटक केली. पन्हाळा न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.     प्राथमिक तपासात राजेंद्र पाटील याने आत्याचाराचा गुन्हा नाकबुल केल्याचे पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी सांगितले. संशयित पोलिस राजेंद्र पाटील हा मुंबईत आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. आपल्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाल्याचे समजताच तो अटकपुर्व जामीन घेण्याच्या तयारीत होता तथापी न्यायालयाला सलग सुट्या असल्याने त्याचा प्रयत्न फसला. पोलिसांचे विशेष खबऱ्यामार्फत आरोपीला अटक केल्याचे समजून आले  

पीडित मुलीचा गर्भ डीएनए चाचणीसाठी राखून ठेवला आहे.  दवाखान्यातून तिला सोडताच न्यायालयासमोर जबाब नोंदवून ठेवला जाणार आहे. पिडीत मुलीचे आई,वडील अशिक्षित व गरीब आहेत. वडील मार्केट यार्डात हमालीचे काम  करतात. आरोपी राजेंद्र पाटील हा मुलीच्या वडीलांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवत गुन्हा नोंद होवू नये या दृष्टीने प्रयत्न करत होता तर वडील फक्त मुलीला मोकळी करा म्हणत डाॕक्टरांच्या पाया पडत होते पण शासकिय दवाखान्यातून डाॕक्टर यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवून गुन्हा नोंद करत रितसर पुढील कार्यवाही केली. आता डीएनए चाचणी नंतरच तपासाला गती येणार आहे. 

पोलिस निलंबित-

पोलिसमध्ये कार्यरत असणाऱ्या राजेंद्र पाटील याला नोकरीतून निलंबित केल्याचे पोलिसांनी सांगितले.अधिक तपास पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे करत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी