शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! नाराज होऊन 'तिने' घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; पतीसमोरच सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 17:37 IST

पीडित महिला सासरच्यांशी भांडण झाल्यावर पायीच माहेरी निघाली होती. सायंकाळी तिला सासरच्या घरी नेण्यासाठी लोक तिची समजूत घालण्यासाठी आले, मात्र महिलेनं सासरी जाण्यास नकार दिला.

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पलामू येथे 22 वर्षीय विवाहितेवर सहा जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेच्या पतीने पोलिसांना याबाबत माहिती असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. नाराज होऊन महिलेने घर सोडलं पण नराधमांनी गाठलं आणि पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सासरच्यांशी भांडण झाल्यावर पायीच माहेरी निघाली होती. सायंकाळी तिला सासरच्या घरी नेण्यासाठी लोक तिची समजूत घालण्यासाठी आले, मात्र महिलेनं सासरी जाण्यास नकार दिला. पीडितेच्या पतीने आपल्यासोबत एका नातेवाईकालाही घेतलं होतं. दोघेही महिलेची समजूत काढत होते. मात्र याच दरम्यान सहा जणांनी त्यांचे मोबाईल आणि बाईक हिसकावून तिघांनाही मारहाण केली. 

पतीसमोरच महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याच दरम्यान पीडितेच्या पतीला बांधून ठेवलं होतं. यानंतर आरोपींनी पीडितेच्या पतीला तिथेच सोडलं आणि नंतर महिलेसह अन्य व्यक्तीला बाईकवरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ लागले. यावेळी बाईक आणि एका कारची धडक झाली. कार पाहून महिलेने आरडाओरडा सुरू केला. आवाज ऐकून ग्रामस्थ जमा झाले. गावकऱ्यांनी आरोपींना पकडून बेदम मारहाण केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी