शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
3
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
4
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
5
धक्कादायक..! नात्यातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
6
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
7
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
8
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
9
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
10
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
11
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
12
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
13
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
14
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
15
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
16
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
17
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
18
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
19
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
20
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप

पाकिस्तानी बोटीला केले उध्वस्त; भारतीय तटरक्षक दल, गुजरात एटीएसची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 17:28 IST

कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे.

ठळक मुद्देपोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानची अमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. पाकिस्तानातून आणले जात असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठविणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.  

गांधीनगर - अमली पदार्थ घेऊन भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी बोटीला उद्धवस्त करण्यात यश आले आहे. या बोटीत अंदाजे ५०० कोटीचे  १०० किलो हेरॉईन असल्याची माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी ९ तस्करांना अटक करण्यात आली असून ही कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने मिळून केली आहे.पोरबंदरजवळील भारतीय सागरी हद्दीत पाकिस्तानचीअमली पदार्थ असलेली बोट घुसली होती. संशय आल्यानंतर तटरक्षक दल आणि एटीएसने कारवाई करत बोटीला घेराव घातला. यानंतर बोटीतील ९ तस्करांना ताब्यात घेण्यात आले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील हेरॉईनच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. पाकिस्तानातून आणले जात असलेले हे अमली पदार्थ देशभरात पाठविणार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितले.  

 

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसPakistanपाकिस्तानDrugsअमली पदार्थGujaratगुजरात