शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Road Accident: कर्नाटकमध्ये भीषण अपघात; जीप लॉरीला ध़डकल्याने 8 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 10:51 IST

Karnataka Road Accident: कर्नाटकमध्ये याआधीही अनेकदा असे भीषण अपघात झाले आहेत. गोव्याच्या महिला मंडळाची पर्यटनाला निघालेल्या मिनीबसचा अपघात या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीला झाला होता. यामध्ये 11 महिलांचा मृत्यू झाला होता. 

कर्नाटकमध्ये एका भीषण रस्ते अपघातात 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. चिंतामणी भागातील मरनायकनहळ्ळी हा अपघात झाला. जीप आणि लॉरीमध्ये टक्कर झाल्याने जीपमधील 8 जणांना जीव गमवावा लागला. चिक्कबळ्ळापूर पोलिसांनी याची माहिती दिली. (8 die, 7 injured in Karnataka road accident)

सात जण जखमी झाले आहेत. जीपमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसले होते. 2 मुलांसह 17 जण या जीपमधून प्रवास करत होते. हे सारे श्रीनिवासपुरा तालुक्याच्या रालपाडु येथून चिंतामणीला जात होते. 

रविवारी हा अपघात झाला. जीपमधून काही लोक हायवेवरून जात होते. तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या लॉरीला जोरदार धडक बसली. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. चिंतामणीचे आमदार जे.के. कृष्णा रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. 

कर्नाटकमध्ये याआधीही अनेकदा असे भीषण अपघात झाले आहेत. गोव्याच्या महिला मंडळाची पर्यटनाला निघालेल्या मिनीबसचा अपघात या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीला झाला होता. यामध्ये 11 महिलांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :AccidentअपघातKarnatakकर्नाटक