शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात तरुणांच्या टोळक्यांची उघडपणे दहशत; CCTV मध्ये प्रकार कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 21:19 IST

विश्रांतवाडीत राहिला नाही पोलिसांचा वचक, कळसमध्ये गुन्हेगारांची हत्यारे घेऊन दहशत, समाज माध्यमांमध्ये व्हिडिओ वायरल

येरवडा - विश्रांतवाडी पोलिस स्टेशन हद्दीतील कळस गांव येथे रविवारी रात्री  दोन गटात झालेल्या वादात तरुणांच्या टोळक्याने हातात हत्यारे घेऊन परिसरात दहशत माजवली. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या व रिक्षा  देखील फोडल्या. या घटनेमुळे कळस गाव परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.  हातामध्ये तीक्ष्ण हत्यारे घेऊन तरूण धावत असताना  दिसत आहेत. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धानोरीतील मुंजाबा वस्ती मध्ये देखील आठ ते दहा जणांच्या टोळक्याने कोयते, तलवारी, दांडके घेऊन दुकाने व टपऱ्यांची तोडफोड करत आरडाओरडा करून दहशत माजवली होती. विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तसेच गुन्हेगारांचा सुळसुळाट झाला असून पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक कमी झाला आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून विश्रांतवाडी हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Puneपुणे