शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

आयडीबीआय बँकेच्या 40  खातेदारांना ऑनलाईन गंडा; डोंबिवलीतील प्रकाराने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 19:57 IST

IDBI Bank Fraud Dombivali: फडके रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातील अनेक खातेदारांचे पैसे गहाळ झाल्याची बातमी पसरताच गुरुवारी बँकेत गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली:  डोंबिवली पूर्व परीसरातील आयडीबीआय  बँकेच्या शाखेतील 40 खातेदारांना ऑनलाईन गंडा घालण्यात  आला आहे. याप्रकरणी खातेदारांनी दिलेल्या तक्रारीनूसार  रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Online Fraud in Dombivali with IDBI bank Customers.)

फडके रोडवर असलेल्या आयडीबीआय बँकेच्या खात्यातील अनेक खातेदारांचे पैसे गहाळ झाल्याची बातमी पसरताच गुरुवारी बँकेत गर्दी झाली होती. दोन दिवस बँक बंद असल्याने गुरुवारी खातेदारांनी बँकेत धाव घेतली होती. जवळपास 50 खातेदारांच्या खात्यातील पैसे गहाळ झालेत. रामनगर पोलीस ठाण्यात  आतापर्यंत 40 लोकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. फसवणूक झालेल्या खातेदारांमध्ये  बँकेच्या कर्मचा-यांचाही समावेश आहे.

कोरोनाच्या संकटात आर्थिक फसवणूक झाल्याने खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बँकेच्या बाजुला एटीएम मशीन आहे. या मशीमध्ये एटीएम वापरल्यानंतर त्याचा डेटा स्क्रिनिंग करून हा चोरीचा प्रकार केला असावा असा प्राथमिक अंदाज असून तपास सुरू आहे असे  डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त  जे. डी. मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजी