शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन मैत्री, न्यूड व्हिडिओ अन्...; पीडित तरुणीची पोलिसांत तक्रार, नागपूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 09:45 IST

संबंधित प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. ती मानकापूरमध्ये राहते.

नागपूर : बारावीतील एका विद्यार्थिनीने स्नॅप चॅटवर एका तरुणाशी मैत्री केली. त्याची पुरेशी माहिती नसताना त्यांची मैत्री झाली अन् ऑनलाइन प्रेमही बहरले. ते एवढे पुढे गेले की, तिने त्याला आपले न्यूड व्हिडिओ पाठवले, मात्र नंतर सुरू झाले ब्लॅकमेलिंग. 

संबंधित प्रकरणातील तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. ती मानकापूरमध्ये राहते. रितिक मिश्रा नावाच्या आरोपीसोबत तिची गेल्या वर्षी स्नॅप चॅटवर ओळख झाली होती. दोघांचे ऑनलाइन प्रेम प्रकरण बहरले. ते सलग एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. तिने त्याला न्यूड फोटो आणि व्हिडिओ पाठवले. त्यानंतर त्याची मागणी वाढतच गेली. त्यामुळे युवतीने त्याला टाळणे सुरू केले. रितिक ब्लॅकमेलिंगवर उतरला. ते पाहून तिने त्याच्याशी बोलणे बंद केले, त्याला ब्लॉक केले. 

मात्र रितिकने तिच्या मोबाइलमधील संपर्कात असलेले सर्व नंबर काढून त्यातील एका जवळच्या व्यक्तीला तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवले. त्याला फोन करून तिला बोलायला सांग, नाही तर गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. नातेवाइकाने हा व्हिडिओ तिला दाखवून विचारणा केली. तिच्या आई- वडिलांनाही हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित युवतीने मानकापूर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार नोंदवली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी रितिकविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळnagpurनागपूर