शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

स्विगी, झोमॅटोला एक हजार कोटींची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 08:18 IST

जीसएटी विभागाचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही कंपन्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाने (जीएसटी) प्रत्येकी ५०० कोटी रुपयांची अशी एकूण एक हजार कोटी रुपयांची वसुली नोटीस जारी केली आहे. जुलै २०१७ ते मार्च २०२३ या कालावधीमध्ये या कंपन्यांनी केलेल्या व्यवहारासंदर्भात ही नोटीस जारी केल्याचे समजते.  

या दोन्ही कंपन्या खाद्यान्नाचे वितरण करतात व त्याकरिता ग्राहकांकडून वितरण शुल्क आकारतात, त्यामुळे हे शुल्क हा या कंपन्यांच्या महसुलाचाच भाग आहे. त्यामुळे त्यांना जीएसटी भरणे बंधनकारक असल्याचा मुद्दा जीएसटी विभागाने या नोटीसद्वारे उपस्थित केला आहे. 

 आता या मुद्यावरून या दोन्ही कंपन्या व जीएसटी विभागात जुंपण्याची चिन्हे आहेत. आपण केवळ खाद्यान्नाचे वितरण करतो. त्याद्वारे आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे पैसे आपण वितरण करणाऱ्या मुलांना देतो. तो पैसा आपल्या महसुलाचा भाग नसल्याची भूमिका या कंपन्यांची आहे. अर्थात, या विशिष्ट नोटीसच्या मुद्यावरून दोन्ही कंपन्यांनी अद्याप अधिकृतरित्या आपली कोणतीही भूमिका जारी केलेली नाही.

टॅग्स :GSTजीएसटीSwiggyस्विगीZomatoझोमॅटो