शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्याच्या वादावरून एकाची हत्या; आरोपीला सोलापूरमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 22:16 IST

नशेत झालेल्या वादातून आरोपीने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

ठळक मुद्दे विरभद्रा हिरेमठ (२३) याला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे.२६ जून रोजी हिरेमठ हा मृत उकेश इंगळे याच्यासोबत मद्यपान करण्यासाठी बसला होता. शाब्दिक वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले.

मुंबई - दादर येथील टिळक ब्रीज खाली दारू पिताना झालेल्या वादात एकाने दुसऱ्याची हत्या केली होती. अखेर एका महिन्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात माटुंगा पोलिसांना यश आले आहे. विरभद्रा हिरेमठ (२३) याला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नशेत झालेल्या वादातून आरोपीने ही हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

मूळचा सोलापूरचा रहिवाशी असलेला हिरेमठ हा दादर स्थानकावर हमालीचे काम करतो. २६ जून रोजी हिरेमठ हा मृत उकेश इंगळे याच्यासोबत मद्यपान करण्यासाठी बसला होता. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून शाब्दिक वाद झाला. शाब्दिक वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यावेळी नशेत उकेशला विरभद्राने गंभीर मारहाण करत त्याच्या गळ्यावर चाकूने गंभीर वार करून पळ काढला. स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उकेशला पोलिसांच्या मदतीने वेळीच रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे उकेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली. आरोपीबाबत फारशी माहिती नसताना पोलिसांनी परिसरातील ६० ठिकाणावरील सीसीटीव्ही आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनंतर हमाल हिरेमठ हा हत्येच्या दिवसांपासून फरार असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढला. दरम्यान सोलापूरहून हिरेमठला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबूली दिली. 

 

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिस