शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेकडून आठ लाख रुपये उकळणाऱ्याला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:44 IST

कॅनडातील वर्क पर्मनन्ट परमिट रेसिडेन्सीचे काम करण्यासाठी स्वत:कडील आठ लाख भरल्याचे त्यांना सांगितले.

पिंपरी : कॅनडातील वर्क परमिट व पर्मनन्ट रेसिडेन्सीचे काम करुन देण्याचा बहाणा करीत महिलेकडून आठ लाख रुपये उकळणारया एकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. जतिन नरेंद्रसिंग ठाकुर (वय ३४, रा. सिल्वरनेट सोसायटी, नरेगाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साधना हरीसराय सिंग (वय ३२, रा. द्वारकाविश्व सोसायटी, सेक्टर नं. ०७, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी जतिन ठाकुर याने साधना सिंग यांचा विश्वास संपादन करुन त्यांचे कॅनडातील वर्क पर्मनन्ट परमिट रेसिडेन्सीचे काम करण्यासाठी स्वत:कडील आठ लाख भरल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर हे पैसे मानव यास देणे आहे असे सांगून ठाकुर याने मानव गायधने आणि इतरांच्या खात्यात सिंग यांना आठ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतरही सिंग यांचे कॅनडातील वर्क परमिट व परमनन्टरेसिडेन्सीचे काम त्याने केले नाही. दरम्यान, यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिंग यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी