शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

३५० किलो गांजा हस्तगत आणखी एक आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:09 IST

Drug Case : या प्रकरणी विकास चौबे याला अटक केली आहे.  

ठाणे  : काही दिवसांपूर्वीच गुन्हे अन्वेषण शाखेने ११० किलो गांजा प्रकरणी एका आरोपीला अटक केली होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, विकास चौबे याचेही नाव पुढे आले. त्यानुसार पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने भिवंडी येथील काल्हेर भागातून ३५० किलो वजनाचा ३५ लाख रुपये किमतीचा गांजा केले आहे. या प्रकरणी विकास चौबे याला अटक केली आहे.               

गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट पाचने काही दिवसांपूर्वी काल्हेर येथे सापळा रचून गांजाची साठवणूक करणार्या अंबालाल जाट (३०) याला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याच्या टेम्पोमधून ११० किलो गांजा जप्त केला होता. अंबादासची चौकशी केली असता, त्याच्या चौकशीत विकास चौबे याचे नाव समोर आले. पोलिसांनी काल्हेर येथून चौबे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या गोदामातून ३५० किलो गांजा जप्त केला आहे.

एकूण ३५ लाख 3 हजार ३५० रुपये किमतीचा हा गांजा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणात आतापर्यंत ४६० किलो गांजा जप्त करण्यात आला असून यामध्ये आंतरराज्य टोळी यात सक्र ीय असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी दिली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसthaneठाणेArrestअटक