शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लिंकवर एक क्लिक अन् बँकखाते रिकामे, फिशिंग लिंक्सच्या जाळ्यात अडकू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 11:44 IST

Cyber Crime: फिशिंग लिंक... ऑनलाइन फ्रॉडचा अगदी सहज सावज हाताला लावून देणारा मार्ग. ऑनलाइन चोर या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

फिशिंग लिंक... ऑनलाइन फ्रॉडचा अगदी सहज सावज हाताला लावून देणारा मार्ग. ऑनलाइन चोर या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. भारतात तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. मेसेजमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताच, तुमचे पैसे होऊ शकतात लंपास. जाणून घ्या नेमकं फिशिंग लिंक म्हणजे काय, काय असते मोडस ऑपरेंडी आणि कसं त्यापासून आपली कष्टाची कमाई वाचवावी.... 

काय आहेत मोडस ऑपरेंडी? या प्रकारात गुन्हेगार एखाद्या संस्थेचे - म्हणजे बँक किंवा ई-कॉमर्स अथवा सर्च इंजिन - हुबेहुब संकेतस्थळ तयार करतात.  बनावट संकेतस्थळाच्या लिंक्स मग सोशल मीडिया, ई-मेल, एसएमएस किंवा इन्स्टा मेसेंजर यांच्याद्वारे पसरवल्या जातात.  येथेच ग्राहकांची अनेकदा फसगत होते. आलेल्या लिंकच्या यूआरएल तपशिलाची शहानिशा न करता ग्राहक या लिंकवर क्लिक करून आपला पासवर्ड टाकतात.  पासवर्ड टाकला की या बनावट संकेतस्थळाचे निर्माते तो मूळ संकेतस्थळावर टाकून ग्राहकाची फसवणूक करतात. काय काळजी घ्यावी?ग्राहकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. तसेच अनोळखी वा फसवे वाटणारे एसएमएस किंवा मेल ओपन न करता तातडीने नष्ट करावेत.ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहारांसाठी लागणारे पासवर्ड संबंधित बँक वा ई-कॉमर्सच्या संकेतस्थळावर टाकायचे असतील तेव्हा त्या संकेतस्थळाची सत्यता काळजीपूर्वक तपासावी. संशय आल्यास व्यवहार करू नये. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी