शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दोन गावठी कट्ट्यासह एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 18:57 IST

Crime News : याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देउल्हासनगर कॅम्प नं-१ सी ब्लॉक परिसरातील डी टी कलानी कॉलेजसमोर एक जण गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती.

उल्हासनगर : कॅम्प नं-१ सी ब्लॉक डी टी कलानी कॉलेज समोर मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान ५ जिवंत काडतुसासह २ गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एकाला उल्हासनगरपोलिसांनीअटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-१ सी ब्लॉक परिसरातील डी टी कलानी कॉलेजसमोर एक जण गावठी कट्टा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी साफ़ळा रचून संशयित उभा असलेल्या मोहम्मद अब्दुल अब्बास याची अंगझडती घेतली. त्याच्याकडून दोन गावठी कट्ट्यासह ५ जिवंत काडतुसे मिळून आले. पोलिसांनी मोहम्मद अब्बासी याला अटक केली असून उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीने ज्यांच्याकडून गावठी कट्टा खरेदी केला. त्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून अधिक चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात ओमी कलानी टीमचा पदाधिकारी संदीप गायकवाड यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी शहरातील असून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यांच्यावर अंबरनाथ मटका चौकात तलवारीने हल्ला करणारे गुन्हेगार शहरातील असल्याचे उघड झाले. एकूणच शहरात गुन्हेगारी वाढल्याची टीका पुन्हा सर्वथरातून होत आहे.

टॅग्स :Arrestअटकulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिस