शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

बँकांमध्ये वृद्धांना गंडविणारा वृद्ध अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:51 IST

बँकांमध्ये पैसे मोजून देण्याच्या नावाखाली वृद्धांना टार्गेट करणाऱ्या वृद्धाला गुन्हे शाखेने अटक केली आहे़ रजा मिसा ईराणी (६०) असे आरोपीचे नाव आहे.

मुंबई : बँकांमध्ये पैसे मोजून देण्याच्या नावाखाली वृद्धांना टार्गेट करणाऱ्या वृद्धाला गुन्हे शाखेने अटक केली आहे़ रजा मिसा ईराणी (६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अंबिवली येथून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ने ही कारवाई केली आहे.गुन्हे शाखेच्या कक्ष ७चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. रजा हा ईराणी टोळीतील आहे. अंबिवलीत तो दोन मुली आणि पत्नीसोबत राहतो. तो २०१० पासून चोरी, फसवणूक करत आहेत. बँकांमध्ये जायचे. तेथे वृद्ध, तसेच अशिक्षितांना गाठायचे. त्यांना नोटा फाटक्या आहेत, तसेच मोजून देण्याच्या नावाखाली हातचलाखीने पैसे काढायचा. अशाप्रकारे त्याने मुंबईत २३ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध भायखळा पोलीस ठाण्यात १ अजामीनपात्र वारंटदेखील प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे़२३ सप्टेंबर रोजी घाटकोपरच्या अमृतनगर येथे त्याने अशाच प्रकारे एका ज्येष्ठाची पैसे मोजून देण्याच्या नावाखाली फसवणूक करत १६ हजार रुपयो लंपास केले होते. तक्रारीनंतर तपासाअंती रजा याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर वरील माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी