शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये घरफोड्या करणाऱ्या एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 20:43 IST

साथीदार फरार : घणसोली, कोपर खैरणे व खारघरचे गुन्हे उघड

ठळक मुद्देसाथीदार फरार असून दोघांनी मिळून घणसोली, कोपर खैरणे तसेच खारघरमध्ये अनेक दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. महेंद्र अविनाश पाटील (24) असे पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे दुकाने अनेक दिवस बंद असल्याची संधी साधून घरफोडी करणाऱ्या एकाला कोपर खैरणे पोलिसांनीअटक केली आहे. त्याचा साथीदार फरार असून दोघांनी मिळून घणसोली, कोपर खैरणे तसेच खारघरमध्ये अनेक दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.महेंद्र अविनाश पाटील (24) असे पोलिसांनीअटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तो कोपर खैरणे सेक्टर 19 मध्ये राहणारा आहे. मागील 3 दिवसात घणसोली, कोपर खैरणे तसेच खारघर परिसरात अनेक दुकानांचे शटर तोडून चोरी झाली आहे. त्यामध्ये बहुतांश औषध विक्रीची दुकाने आहेत. सध्या शहरात लॉकडाऊन असल्याने केवळ औषध विक्रेत्यांचा व्यवसाय सुरु आहे. यामुळे रात्रीच्या वेळी महेंद्र व त्याचा साथीदार अशा ठिकाणी घरफोडी करत होता. महेंद्रच्या दुचाकीवरून ते रात्रीच्या वेळी पोलिसांच्या नजरा चुकवत शहरात फिरायचे. यावेळी ज्याठिकाणी चोरीची संधी मिळेल तिथल्या दुकानाचे शटर वाकवून चोरी करायचे. त्यांनी बहुतांश गुन्हे पहाटेच्या वेळी केले आहेत. याप्रकरणी  खारघर, रबाळे व कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर सर्व गुन्ह्यांमध्ये सुमारे 9 लाखाची रोकड व मुद्देमाल त्यांनी चोरला होता. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसRobberyचोरी