शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

ब्राऊनशुगरसह एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 4:27 PM

गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहे. 

ठळक मुद्देहजारो रुपयांच्या ब्राऊनशुगरसह एकाला अटक केलीपोलिसांनी सापळा रचून संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मराठी शाळेजवळ विकण्यास आलेला कैलाश नाडर (35) याला पकडले कोणाला विकण्यासाठी व कुठून आणले होते याचा शोध घेत पुढील तपास करत आहे.

नालासोपारा - तुळींज पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाल्यावर हजारो रुपयांच्या ब्राऊनशुगरसह एकाला अटक केली असून गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले की, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त माहिती मिळाली होती तुळींज रोडवरील मराठी जिल्हा परिषद शाळेजवळ शुक्रवारी संध्याकाळी ब्राऊन शुगर विकण्यासाठी कोणी येणार आहे. सदर ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास मराठी शाळेजवळ विकण्यास आलेला कैलाश नाडर (35) याला पकडले असून त्याच्याकडून 80 हजार रुपये किंमतीचे 16 ग्राम वजनाचे ब्राऊनशुगर जप्त केले आहे. कोणाला विकण्यासाठी व कुठून आणले होते याचा शोध घेत पुढील तपास करत आहे.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटक