शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

ओमकार भागानगरे हत्या प्रकरण: मुख्य आरोपी गणेश हूचे, नंदू बोराटेला पुण्यातून अटक

By अण्णा नवथर | Updated: June 23, 2023 15:24 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

अण्णा नवथर, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: अवैध धंद्याच्या वादातून शहरातील बालिकाश्रम रोडवरील रोडवर झालेल्या ओमकार उर्फ गामा भागानगरे यांच्या हत्याप्रकरणी  फरार असलेले मुख्य आरोपी गणेश हुचे व नंदू बोराटे ,या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.२३) पहाटे पुणे येथून अटक केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

अवैध धंद्याच्या वादातून शहरातील बालिकाश्रम रोडवरील रुबाब कापड दुकानात समोर भर रस्त्यात ओमकार भागानगरे यांचा तलवारीने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवीत आरोपींना मदत करणाऱ्या तीन जणांना गुरुवारी अटक केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे व नंदू बोराटे, संदीप गुडा हे तिघेजण घटनेनंतर काही तासातच नगरमधून फरार झाले होते .या तिघांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाले होते. या पथकाने छत्रपती संभाजीनगर ,नाशिक मुंबई, पुणे आदी ठिकाणी आरोपींचा शोध घेतला परंतु, ते मिळून आले नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पथकाने पुणे येथून मुख्य आरोपीचे व बोराटे या दोघांना अटक केली असून,त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी