शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल; रिक्षाचालकाला अटक, मुंबईतील चारकोपमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 21:11 IST

तायडे हा भाब्रेकरनगर परिसरात राहत असून, त्याचे काही महिन्यांपूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते.

मुंबई- विवाहितेचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रकार सोमवारी चारकोप परिसरात उघड झाला. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एका २७ वर्षीय रिक्षाचालकाला अटक केली आहे. विशाय तायडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

तायडे हा भाब्रेकरनगर परिसरात राहत असून, त्याचे काही महिन्यांपूर्वी त्याच्याच परिसरात राहणाऱ्या विवाहितेसोबत प्रेमसंबंध होते. त्यानूसार त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. त्यावेळी त्याने तिच्यासोबतचे जवळपास ३० फोटो काढले होते. काही महिन्यांनी याबाबत तिच्या पतीला समजल्यावर त्याचे बायकोशी भांडण झाले आणि तिने तायडेसोबतचे संबंध तोडून टाकले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, गेल्या सहा महिन्यांपासून तायडे हा तिला तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी करत होता. त्याला तिने नकार दिला. अखेर तायडेने सदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. ही बाब पीडितेला समजली. तिने चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित कलमांर्तगत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणMumbaiमुंबई