शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

Naba Das Died: ओडिशाच्या आरोग्य मंत्र्यांचे निधन; नब दास यांना पाच गोळ्या लागलेल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 20:16 IST

ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याने पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामुळे नब दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती ...

ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याने पाच गोळ्या झाडल्या होत्या. यामुळे नब दास यांना गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. सायंकाळी त्यांचे निधन झाले. 

झारसुगुड़ा जिल्ह्यातील बृजराजनगरमध्ये हा हल्ला झाला होता. ते तिथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते.  नब दास त्यांच्या कारमधून उतरत होते, तेवढ्यात तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या एएसआयने बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या गोळ्या त्यांच्या छातीला लागल्या होत्या. 

दास यांना एअरलिफ्ट करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, गांधी चौक पोलीस ठाण्याचा अधिकारी एएसआय गोपाल दास यांने नबा दास यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या होत्या. 

'गोपाल अगोदर बरा होता, पण काही दिवसापासून त्याची मनस्थिती ठिक नव्हती. यासाठी औषध घेत होता. तो ७/८ वर्षांपासून औषध घेत होता. त्याला आता सगळं नॉर्मल होतं, असं पत्नीने सांगितले. यावरुन आरोपीची  मानसिक स्थिती ठिक नसल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :OdishaओदिशाPoliceपोलिस