शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Nupur Sharma : नुपूर शर्मांच्या हत्येचा प्लान, पाकिस्तानातून आलेल्या रिझवानला राजस्थानमध्ये बीएसएफने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 16:35 IST

Nupur Sharma Controversy : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोर भारतात घुसलेल्या रिझवानला बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना मारण्यासाठी पाकिस्तानातून एक घुसखोर भारतात पोहोचला होता. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी अलीकडेच राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ २४ वर्षीय पाकिस्तानी नागरिकाला पकडले. रिझवान अशरफ असे या व्यक्तीचे नाव आहे. नुपूर शर्मा यांना जीवे मारण्यासाठी घुसखोर भारतात घुसलेल्या रिझवानला बीएसएफकडून अटक करण्यात आली आहे. 

त्यावेळी ही व्यक्ती हिंदुमलकोट सेक्टरमधील खाखान चेकपोस्टवरून देशाच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहितीही मिळाली होती. पाकिस्तानातील पंजाबमधील मंडी बहा बीन येथील रहिवासी असलेल्या अशरफबाबत आता धक्कादायक खुलासे होत आहेत.

अशरफच्या भारतात येण्यामागचा हेतू अत्यंत घातक होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएफच्या चौकशीत उघड झाले आहे की, या घुसखोराला भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्माची हत्या करायची होती. नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अशरफ दुखावला होता.अजमेर दर्ग्यात जायचे होतेभारतात प्रवेश केल्यानंतर अशरफ श्री गंगानगरहून अजमेर दर्ग्याला जायचे होते, अशी माहिती अशरफने आहे. येथे चादर अर्पण केल्यानंतर त्याने नुपूर शर्माला मारण्याचा कट रचला होता. आठवीपर्यंत शिकलेल्या अशरफला उर्दू, पंजाबी आणि हिंदी भाषा अवगत आहेत. मात्र, त्याच्याकडून शस्त्रे सापडलेली नाहीत.

 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलArrestअटकRajasthanराजस्थानPakistanपाकिस्तान