शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या पत्नीच्या तक्रारीनंतर NRI पतीस केली अटक, पाचव्या लग्नाच्या होता तयारीत 

By पूनम अपराज | Updated: November 10, 2020 17:54 IST

Crime News : चौथ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वी तो पाचव्या वेळी लग्न करण्याची तयारी करत होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे.

ठळक मुद्देहरियाणाचा रोहतक येथील रहिवासी असलेल्या एनआरआय नरेश कुमार अमेरिकेत राहतो. नरेश कुमार याच्याविरोधात तीन महिन्यांपूर्वी टोहाना पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.

अनिवासी भारतीयास (NRI) लग्न करण्याची इतकी हौस आली की त्यांने एक लग्न केले नाही, तर चार लग्न केले. चौथ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक करण्यापूर्वी तो पाचव्या वेळी लग्न करण्याची तयारी करत होता. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात कारवाई सुरू केली आहे.हरियाणाचा रोहतक येथील रहिवासी असलेल्या एनआरआय नरेश कुमार अमेरिकेत राहतो. नरेश कुमार याच्याविरोधात तीन महिन्यांपूर्वी टोहाना पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे. तक्रारदार महिलेने स्वतःला नरेश कुमारची चौथी पत्नी असल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले की, याआधी नरेश कुमारने तीन विवाह केले होते आणि आता पाचव्या लग्न त्याला करायचे होता. 

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती नरेश कुमार याच्याविरूद्ध तपास सुरू केला. नुकतेच नरेश कुमार अमेरिकेतून आला असता टोहाना पोलिस स्टेशनने त्याला रोहतक येथून अटक केली. एनआरआय आरोपीला पोलीस ठाण्यात आणले जेथे त्यांची चौकशी केली जात आहे.गेल्या वर्षी तिचे लग्न झाल्याचा आरोप पीडित महिला स्वीटीने केला आहे. लग्नाच्या 1 महिन्यानंतरच तिचा नवरा अमेरिकेत गेला. यादरम्यान, नव्याने आपले सर्व दागिनेही आपल्याबरोबर घेतले. यानंतर त्याने आपल्या पत्नीकडे जास्तीत जास्त पैशांची मागणी करण्यास सुरवात केली. जेव्हा पत्नीने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली तेव्हा तिने आपला फोन उचलणे बंद केले. यानंतर तिला माहिती मिळाली की तिचा नवरा पाचवे लग्न करण्याची तयारी करत आहे, त्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली.या प्रकरणात टोहानाचे डीएसपी बिराम सिंह यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून एनआरआय नरेश कुमारला रोहतक येथून अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडित महिलेने सांगितले आहे की, आरोपीने आधीच तीन विवाह केले आहेत. तर पीडित मुलगी त्याची चौथी पत्नी असून तो पाचव्यांदा लग्न करण्याची तयारी करत होता. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसHaryanaहरयाणाAmericaअमेरिकाArrestअटक