शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अरे बापरे! आता पालिका शौचालयांत सुरु झाले जुगाराचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 23:00 IST

भाईंदरच्या गणेश देवल नगरमधील पालिका शौचालयांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पत्ते जुगाराचे व्हिडिओ समोर आले आहेत.

ठळक मुद्दे ही टोळकी या शौचालयाच्या पेजेसमध्येच तळ ठोकून असतात. पेणकरपाड्यातील पालिका शौचालयात एका मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला होता.

मीरारोड - महापालिकेने लोकांच्या सुविधेच्या नावाखाली बांधलेली सार्वजनिक शौचालये चक्क जुगारायांचा अड्डा बनली आहेत. भाईंदरच्या गणेश देवल नगरमधील पालिका शौचालयांमध्ये खेळल्या जाणाऱ्या पत्ते जुगाराचे व्हिडिओ समोर आले आहेत.कोरोनामुळे लोकांना घरा बाहेर पडण्यास मनाई केली आहे. झोपडपट्टी भागात तर मनाई आदेश धुडकावणारी लोकं पाहून पोलीसांनी देखील गस्त वाढवली आहे. परंतु महापालिकेने मात्र त्यांच्या स्वत:च्या सार्वजनिक शौचालयांना वाऱ्यावर सोडले असल्याने गणेश देवल नगरमधील पालिकेच्या सार्वजनिक शौचालयांचा ताबा परिसरातील काही टपोरी उनाडांनी घेतलेला आहे. ही टोळकी या शौचालयाच्या पेजेसमध्येच तळ ठोकून असतात. तेथे पत्त्यांचा जुगार खेळण्यापासून शिवीगाळ आदी प्रकार सर्रास सुरु आहेत.वास्तविक महापालिकेने ठेकेदारांचे चांगभलं करण्यासाठी अवास्तव आणि वस्ती नसणाऱ्या ठिकाणी शौचालयं बांधली आहेत. अनेक शौचालयं वापरावीना बंदच आहेत. झोपडपट्टीच्या नावाखाली चक्क गृहसंकुलातील आरजीच्या भुखंडांवर सुध्दा शौचालये बांधली आहेत. शिवाय खाडी पात्र परिसर, कांदळवनात तसेच मीठ विभागाच्या जागेत पर्यावरणाचा ऱ्हास करुन पालिकेने शौचालये बांधलेली आहेत. काही प्रकरणात पालिका अधिकारी - ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. पेणकरपाड्यातील पालिका शौचालयात एका मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार घडला होता. त्यातच आता पालिकेची शौचालये जुगारायांचा अड्डा बनल्याने पालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसMuncipal Corporationनगर पालिकाmira roadमीरा रोड