शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोरा फतेही आणि महाठग सुकेश चंद्रशेखरमध्ये काय होत होतं बोलणं? पर्सनल चॅटींग लीक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 12:52 IST

Nora Fatehi and Sukesh Chandrashekhar Chat : आता नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरचं चॅट समोर आलं आहे. या चॅटमध्ये सुकेश नोराला महागडं गिफ्ट देण्याबाबत बोलत आहे.

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) याच्यासोबतच्या संबंधामुळे चांगल्याच वादात सापडल्या आहेत. याप्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे. जॅकलीनसोबतच नोरालाही सुकेशने महागडे गिफ्ट दिल्याचा आरोप आहे. अशात आता नोरा फतेही आणि सुकेश चंद्रशेखरचं चॅट (Nora Fatehi and Sukesh Chandrashekhar Chat) समोर आलं आहे. या चॅटमध्ये सुकेश नोराला महागडं गिफ्ट देण्याबाबत बोलत आहे.

या चॅटमध्ये नोरा फतेही सुद्धा सुकेशकडून गिफ्ट स्वीकारण्याबाबत बोलत आहे. नोरा सुकेश यांच्यातील चॅट इंडिया टुडेच्या हाती लागलं आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, चंद्रशेखरने नोरा फतेहीला अनेक लक्झरी गिफ्ट दिले. लीक झालेल्या चॅटमध्ये चंद्रशेखरने नोरा विचारलं की, 'तुला रेंज रोव्हर कार आवडते का?' यावर नोरा म्हणाली की, 'हो, ही एक चांगली रफ यूज कार आहे. ही कार चांगली कार आहे. एक स्टेटमेंट कार आहे'. मग त्याने उत्तर दिलं की, 'मी तुला आणखी काही ऑप्शन देणार'.

एका दुसऱ्या चॅटमध्ये सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला मेसेज केला की, 'जर तू एक मिनिटासाठी बोलू शकत असशील तर मला आनंद होईल आणि यासाठी मी तुझा आभारी असेल. मला आशा आहे की, तू किंवा तुझी एजन्सी  याचा विचार करत नसाल की, मी हे गिफ्ट का दिलं. मला हे स्पष्ट करायचं आहे की, हे कोणत्याही प्रकारच्या उद्देशाने करण्यात आलेलं नाही. हे केलं कारण जेव्हा कुणी कुणाला पसंत करतं तेव्हा तुम्ही त्याला गिफ्ट देता. बस याच कारणाने मी हे करत आहे, आणखी काही नाही'.

तिहार तुरूंगात बंद आहे सुकेश

ईडीने नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस दोघींचीही अनेकदा चौकशी केली. ईडी २०० कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सुकेशशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे. चंद्रशेखर सध्या तिहार तुरूंगात बंद आहे. महाठग सुकेशने ईडीला सांगितलं की, त्याने जॅकलीनच्या अमेरिकेत राहणाऱ्या बहिणीला पैसे ट्रान्सफर केले होते. पण जॅकलीनने ईडीला याबाबत खरं काही सांगितलं नाही.

जॅकलीनच्या बहिणीला दिले होते पैसे

चंद्रशेखरने चौकशी दरम्यान सांगितलं की, त्याने जॅकलीनची अमेरिकेत राहणारी बहीण गेराल्डिनला १ लाख ८० हजार डॉलर ट्रान्सफर केले होते. तर जॅकलीनने चौकशीदरम्यान १ लाख ५० हजार डॉलर सांगितले होते.  

टॅग्स :Nora fatehiनोरा फतेहीfraudधोकेबाजी