शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निटूरमध्ये दोन घरे फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 20:20 IST

श्वानपथक घुटमळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 

निटूर  (जि़ लातूर) - निलंगा तालुक्यातील निटूर येथील दोन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्याच्या दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजारांचा ऐवज पळविल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली़.पोलिसांनी सांगितले की, निटूर येथील अकबर अहमदसाब शेख यांनी मंगळवारी सोयाबीन पट्टीचे २५ हजार रुपये आणून घरी ठेवले होते़ रात्री ते कुटुंबियांसह धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने घराबाहेर होते़ दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करुन कपाटातील रोख २५ हजार रुपये व दागिणे असा एकूण ५३ हजार रुपयांचा ऐवज पळविला़.शेख यांच्या घराशेजारीच रूक्मिणबाई साहेबराव सोमवंशी (पाटील) यांचे घर आहे़ चोरट्यांनी त्यांच्याही घराचे कुलूप तोडून कपाटातील दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख २० हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज पळविला़. याप्रकरणी अकबर शेख यांच्या फिर्यादीवरुन शिरुर अनंतपाळ पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तज्ज्ञांनी घेतले ठसे

घटनास्थळास शिरूर अनंतपाळचे पोलीस निरीक्षक डी़पी़ पाटील, पोउपनि़ अमोल पन्हाळकर यांनी भेट देऊन पाहणी केली़ तसेच ठसे तज्ज्ञास व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते़ श्वानपथक घरापासून काही अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यापर्यंत जाऊन घुटमळले अधिक तपास पोलीस जमादार रमेश इंगळे करीत आहेत.

टॅग्स :RobberyदरोडाPoliceपोलिसdogकुत्रा