शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण : दोषींना लवकरच फासावर चढवता येईल; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 20:14 IST

कारागृह प्रशासनाने जल्लाद उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनिर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडे फाशी देणारा म्हणजेच जल्लाद उपलब्ध नाही.सूत्रांनी सांगितले की फाशीची तारीख एका महिन्यात जाहीर केली जाऊ शकते.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्काराचे गुन्हेगारांना बचावासाठी आता फारच कमी कायदेशीर उपाय शिल्लक आहेत. त्यांची फाशीची तारीख कधीही जाहीर होऊ शकते. मात्र, याक्षणी तिहार कारागृह प्रशासनाला एक वेगळी चिंता आहेत. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्यासाठी कारागृह प्रशासनाकडे फाशी देणारा म्हणजेच जल्लाद उपलब्ध नाही. सूत्रांनी सांगितले की फाशीची तारीख एका महिन्यात जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने जल्लाद उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली आहे.ब्लॅक वॉरंट दिल्यानंतर फाशी दिली जाऊ शकतेतिहार कारागृहाच्या सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, कारागृह फाशीसाठी आवश्यक असलेल्या पर्यायांवर काम करत आहे. फाशी देण्याची तारीख पुढील एका महिन्यात कधीही येऊ शकते. कोर्टाने ब्लॅक वॉरंट जारी केल्यानंतर दोषींना कोणत्याही दिवशी फाशी दिली जाऊ शकते. राष्ट्रपतींनी निर्भयाच्या दोषींची दया याचिका फेटाळल्यास वॉरंट जारी केला जाईल. त्यानंतर फाशीची तारीख निश्चित केली जाईल.यापूर्वी तिहारमध्ये अफझल गुरूला फाशी देण्यात आली होतीसंसदेवरील हल्ल्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अफझल गुरूला तिहारमध्ये फाशी देण्यात आली होती. अफजलला फाशी देण्यापूर्वी तुरूंगाच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. अफझलला फाशी देताना तुरूंगातील कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. अफजलला फाशी देताना तुरुंगातील कर्मचाऱ्याला फाशीचा दोरखंड खेचण्याची परवानगी देण्यात आली होती. फाशी देण्यासाठी जल्लाद यांची कमतरता लक्षात घेता तुरुंग अधिकाऱ्यांनी अनौपचारिक चर्चा करताना दुसऱ्या कारागृहातून जल्लाद बोलवणार असल्याचे सांगितले होते. 

तिहार कारागृह प्रशासन कंत्राटी जल्लाद यांची नियुक्ती करू शकतेसुत्रांचे म्हणणे आहे की, सद्य परिस्थिती लक्षात घेता तिहार कारागृहाकडून कोणत्याही फाशीची नियुक्ती होणार नाही असा समज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिहार कारागृह प्रशासन एखाद्याला फाशीसाठी कंत्राटी जल्लाद नियुक्त करेल. तुरूंगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आपल्या समाजात बहुतेक वेळा मृत्यूदंड ठोठावला जात नाही. केवळ दुर्मिळात दुर्मिळ शिक्षेसाठी ही शिक्षा देण्यात येते. अशा परिस्थितीत पूर्णवेळ फाशी देण्यासाठी जल्लादची नियुक्ती केली जाऊ शकत नाही.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपjailतुरुंग