शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 00:17 IST

Nirbhaya Case : याक्षणी तो परदेशात या सगळ्यापासून दूर आपल्या परिवारासोबत आहे.

ठळक मुद्देनिर्भयाच्या या मित्राचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. सध्या तो आपल्या पत्नीसमवेत परदेशात स्थायिक झाला आहे त्यांना एक मुलगा देखील आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना आज फाशी झाल्याने तो खूप खूष झाल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली - देशात खळबळ माजविलेल्या आणि बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या कुटुंबीयांनी जितका आनंद झाला तितकाच आनंद घटनेवेळी निर्भयासोबत जो मित्र होता त्याला झाला आहे. या प्रकरणात तो एकमेव प्रत्यक्षदर्शी होता, त्या रात्री त्याच्याबरोबर निर्भया चित्रपट पाहिल्यानंतर परत येत होते. त्यावेळी ही वाईट घटना घडली. या सात वर्षांत निर्भयाच्या मित्रालाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. खटल्याच्या वेळी त्याला काही आरोपांचा सामना करावा लागला. पण याक्षणी तो परदेशात या सगळ्यापासून दूर आपल्या परिवारासोबत आहे.

Nirbhaya Case : मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावणार; जाणून घ्या पवन जल्लादचा पगार

Nirbhaya Case : 6 नराधमांनी बलात्कार केला होता; चौघांनाच ‘का’ फाशी दिली? तीन वर्षांपूर्वी लग्न झालेनिर्भयाच्या या मित्राचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. सध्या तो आपल्या पत्नीसमवेत परदेशात स्थायिक झाला आहे आणि तो तेथे कार्यरत आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना आज फाशी झाल्याने तो खूप खूष झाल्याचे वृत्त आहे.हा गोरखपूरमधील तुर्कमानपूरचा रहिवासी आहे. त्याचे वडील गोरखपूरमधील सुप्रसिद्ध वकील आहेत. आपल्या मुलाचे लग्न झाल्याचे त्याने २०१७ मध्ये सांगितले होते. अभियंता असलेला मुलगा सध्या कोठे आहे हे त्याच्या वडिलांनी सांगण्यास नकार दिला.

सात वर्षांपूर्वी १६ डिसेंबरची त्या काळरात्री निर्भयासोबत हा मित्र होता.मित्राने निर्भयाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण नराधमांनी दोघांना बेदम मारहाण  केली होती. नंतर बसमधून त्यांना रस्त्यावर फेकून दिले होते. 

पैसे घेऊन मुलाखत दिल्याचा आरोप होता

काहींनी निर्भयाच्या या मित्रावर पैसे घेऊन आणि प्रसिद्धी माध्यमांना मुलाखती दिल्याचा आरोप केला होता. हे निर्भयाच्या दोषींच्या वकिलानेही कोर्टात मांडले होते. तथापि, त्यामुळे या खटल्यावर फारसा झाला नाही.

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपNew Delhiनवी दिल्लीCourtन्यायालय