शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nirbhaya Case: दोषीकडून चालढकल; याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 14:04 IST

Nirbhaya Case : दोषी मुकेश कुमार सिंह याने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. 

ठळक मुद्देमुकेशने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे की, त्याची याचिका लवकरच सुनावणीसाठी घेतली जावी.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दया याचिका फेटाळल्यानंतर आता दोषी ठरलेला मुकेश सिंह सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाला आहे.

नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी मुकेशची शेवटची याचिका सुनावण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे. दोषी मुकेश कुमार सिंह याने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. 

मुकेशने सर्वोच्च न्यायालयात अपील केले आहे की, त्याची याचिका लवकरच सुनावणीसाठी घेतली जावी. यावर सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरलेल्या मुकेशच्या वकिलांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्यासमोर याचिका सुनावणीसाठी पाठवण्यास सांगितले. निर्भया प्रकरणात दोषी मुकेशच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखाद्याला फाशी द्यायची असेल तर  यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही.

Nirbhaya Case : दोषी पवन अल्पवयीन असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

शनिवारी दाखल केली याचिका निर्भया प्रकरणात फाशी होऊ नये म्हणून दोषींकडून रोज नवीन युक्ता लढविल्या जात आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दया याचिका फेटाळल्यानंतर आता दोषी ठरलेला मुकेश सिंहने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुकेशच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान देत न्यायालयीन आढावा घेण्याची मागणी केली. ग्रोवर म्हणाल्या की, ही याचिका घटनेच्या अनुच्छेद ३२ अंतर्गत देण्यात आली आहे. तसेच शत्रुघ्न चौहान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख केला आहे.

Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना डेथ वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयRamnath Kovindरामनाथ कोविंद