शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर अत्याचार, आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 06:26 IST

Crime News : इम्रान इब्राहिम शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता.

भिवंडी : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच एका नऊ वर्षांच्या गतिमंद चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना धामणकर नाका परिसरात शनिवारी ५ डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.इम्रान इब्राहिम शेख (वय ३८) असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलगी राहत असलेल्या ठिकाणी वरच्या मजल्यावर राहत होता. पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली. याच बाबीचा नराधम आरोपीने गैरफायदा घेत पीडित चिमुरडीस घरात कोणी नसताना आरोपीने पहिल्या माळ्यावर बोलावले. चिमुरडीच्या बालवयाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली असताना शेजारील महिलेले तिची विचारपूस करून फोनद्वारे इम्रान शेख याने मुलीवर अत्याचार केल्याची खबर चिमुरडीच्या आईस दिली. आईने घरी धाव घेत मुलीकडे विचारणा केल्यानंतर प्रकार समजल्यावर मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इम्रान शेख याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

अधिक तपास सुरु  न्यायालयाने आरोपीला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत. पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारbhiwandiभिवंडी