शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कट्टरपंथीयाने पोस्ट करताच NIA ने 'हे' पाऊल उचलले; तामिळनाडू येथील छाप्यात काय सापडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 05:44 IST

फेसबुक पेज ‘ठूंगा विझिगल रेंडु इज इन काजीमर स्ट्रीट’वर इकबालने एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात पोस्ट लिहिली होती.

चेन्नई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूच्या मदुराईमध्ये चार ठिकाणी छापे मारले. आयएस व कट्टरपंथी संघटना हिज्ब-उत-तहरीरच्या विचारधारेच्या समर्थनार्थ फेसबुकवर एका कट्टरपंथीयाने पोस्ट केल्यानंतर एनआयएने हे पाऊल उचलले.

एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मदुराई येथील मो. इकबाल याने फेसबुकवर काही आक्षेपार्ह पोस्ट केल्याशी संबंधित हे प्रकरण आहे. त्याला मागील वर्षी डिसेंबरमध्ये अटक झाली होती. कट्टरपंथी इकबालने सोशल मीडियावर काही अशा पोस्ट केल्या होत्या ज्यात आयएस व कट्टरपंथी संघटना हिज्ब-उत-तहरीरच्या विचारधारेचे समर्थन केले होते.  फेसबुक पेज ‘ठूंगा विझिगल रेंडु इज इन काजीमर स्ट्रीट’वर इकबालने एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात पोस्ट लिहिली होती.

काय सापडले छाप्यात?एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तामिळनाडूमधील छाप्यात लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाइल फोन, मेमरी कार्ड, सीम, पेन ड्राइव्हसह १६ डिजिटल उपकरणे व अनेक आक्षेपार्ह पुस्तके, पत्रके, दस्तावेज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढे तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा