शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

पाय चेपत असताना सासऱ्याने सूनेसोबत केले अश्लील चाळे, विरोध केला तर गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:04 IST

Haryana Crime News : नवविवाहितेने विरोध केला तर सासरच्या लोकांनी तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. 

Haryana Crime News : एका नवविवाहितेच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं अशात तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. कुटुंबियांनी आरो लावला की, विवाहितेवर सासऱ्यांची वाईट नजर होती आणि तो तिच्यासोबत अश्लील वागत होता. विवाहितेने विरोध केला तर सासरच्या लोकांनी तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. 

हरयाणामध्ये महिलांप्रति वाढत असलेले अत्याचार थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. ताजी घटना आहे पलवल-अलीगढच्या राठोड कॉलनीतील. जिथे छेडछाडचा विरोध केल्यावर नवविवाहितेवर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली. यादरम्यान महिलेच्या पतीच्या हातालाही गोळी लागली. ज्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

पोलीस अधिकारी रामचंद्र जाखडनुसार, उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील चौकडा गावच्या डूंगर सिंहने पोलिसात दिेलेल्या तक्रारीनुसार, साधारण एक महिन्याआधी ७ फेब्रुवारीला त्यांनी त्यांची १९ वर्षीय मुलगी रजनीचं लग्न ग्रीटिंग नौहवारसोबत लावून दिलं  होतं. ग्रीटिंग सध्या आपल्या परिवारासोबत अलीगढमध्ये राहतो.

सूनेवर सासऱ्याची वाईट नजर

लग्न झाल्यापासूनच रजनीचा सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवून होता. तो पुन्हा पुन्हा रजनीला त्याचे पाय चेपण्यास सांगत होता आणि त्यावेळी त्याच्यासोबत अश्लील चाळे करत होता. रजनीने हे तिच्या पतीला आणि सासूला सांगितलं. त्यांनीही तिची साथ दिली नाही. उलट तिलाच गप्प राहण्यास सांगितलं. रजनीला अनेकदा माहेर जाण्याचं बोलत होती, पण तिला माहेरी जाऊ दिलं गेलं नाही.

अखेर तिला संपवलं

शुक्रवारी रजनीचा पती, सासरा आणि सासूने तिची गोळी झाडून हत्या केली. कुटुंबियांना रजनीचा मृतदेह जिल्ह्या नागरिक हॉस्पिटलमध्ये सापडला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी रजनीचा पती, सासू आणि सासरा यांच्या विरोधात तक्रार दिली. महिलेच्या पतीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल. 

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी