शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून भाच्याची हत्या, मामाला अटक; डोंबिवलीमधील खळबळजनक घटना

By प्रशांत माने | Updated: October 24, 2022 17:44 IST

आरोपी सतिश हा बहिण सरीताकडेच वास्तव्याला असून रविवारी रात्री सरीताचे वडील आणि तीचे पती यांच्याशी सतिशचा वाद झाला.

डोंबिवली: घरगुती वादातून मामाने भाच्याची चाकूचे वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री १०.३० वाजता पुर्वेकडील देसलेपाडा परिसरातील विनायक कुंडल बिल्डींगमध्ये घडली. यश संजय तिवारी (वय २२) असे हत्या झालेल्या भाच्याचे नाव असून मामा सतिश दुबे (वय ३१) याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी यशची आई सरिता हिने भाऊ सतिश विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपी सतिश हा बहिण सरीताकडेच वास्तव्याला असून रविवारी रात्री सरीताचे वडील आणि तीचे पती यांच्याशी सतिशचा वाद झाला. सतिशने वडीलांना आणि तीच्या पतीला शिवीगाळ केली. त्यावेळी घरात असलेला सरिताचा यश याने मामा सतिशला समजवण्याचा प्रयत्न केला. याचा राग सतिशला आला. त्याने घरातील किचनमधील धारदार चाकू घेतला आणि रागाच्या भरात यश याच्यावर सपासप वार केले. यात छातीच्या डाव्या बाजुला गंभीर दुखापत होऊन त्यात यशचा मृत्यू झाला. दिवाळीच्या पुर्वसंध्येला ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमका घरगुती वाद कशावरून झाला याबाबतचे कारण समजू शकलेले नाही.

टॅग्स :Deathमृत्यूdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस