शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई, १२० कोटींचं ड्रग्ज जप्त; Air India च्या माजी पायलटसह ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 11:06 IST

एअर इंडियाच्या माजी पायलटसह सहा जणांना अटक केली आहे

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) पुन्हा एकदा ड्रग्ज माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मुंबई आणि गुजरातमधून 120 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 60 किलो मेफेड्रोन ड्रग जप्त करण्यात आले असून ६ जणांना अटकही केली आहे. त्यामध्ये, एअर इंडियाच्या माजी पायलटसह इतर ड्रग्ज माफियांचा समावेश आहे. जागतिक बाजारपेठेत या 60 किलो एमडी ड्रग्जची किंमत 120 कोटी इतकी आहे .

एनसीबी मुंबई , जामनगर नेव्हल युनिट, एनसीबी जामनगर यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. या प्रकरणी एकूण ६ जणांना अटक केली असून यातील ३ मुंबई तर १ जामनगरमधील आहे. मुंबई आणि गुजरात राज्यात हे रॅकेट सक्रिय झाले होते. या कारवाईत मुंबईतून ५० किलो आणि गुजरताच्या जामनगरमधून 10 किलो एमडी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले. जामनगरमधून सोहेल गफार रहीदा याला अटक करण्यात आली आहे. तो एअर इंडिया विमानात पायलट होता. मात्र, त्याने एअर इंडियातील नोकरी सोडल्यानंतर ड्रग्ज माफियांसोबत धंदा सुरू केला होता. सोहेलने अमेरिकेतून पाललटचे प्रशिक्षण घेतले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थMumbaiमुंबईGujaratगुजरात