शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drug Case: आर्यन खानच्या जामिनाला NCB करणार विरोध; Shahrukh Khanच्या ड्रायव्हरकडून मिळाली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 12:13 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात एनसीबी शाहरुख खानच्या ड्रायव्हरचा जबाब न्यायालयात वापरणार असल्याचे समजते. एवढेच नाही, तर एनसीबी आर्यन खानच्या जामिनाला न्यायालयात अनेक पुराव्यांनीशी विरोधही करणार आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा, आर्यन खानशी (aryan khan) संबंधित ड्रग्स प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शनिवारी एनसीबीने शाहरुखच्या ड्रायव्हरची बराच वेळ चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना क्रूझ टर्मिनलवर सोडल्याचे ड्रायव्हरने कबूल केले आहे.

यासंदर्भात करण्यात आली ड्राइव्हरची चौकशी - एनसीबीने शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स पाठवले होते. यानंतर त्याचीही ड्रग्स प्रकरणात सुमारे 12 तास चौकशी करण्यात आली. एनसीबीने आर्यन खान आणि त्याच्या मित्रांसंदर्भात ड्रायव्हरची चौकशी केली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने कबूल केले आहे, की त्याने आर्यन आणि अरबाज यांना क्रूझ टर्मिनलवर सोडले. एनसीबीने ड्रायव्हरचा जबाबही नोंदवला आहे. 

एनसीबी आर्यनच्या जमिनाला करणार विरोध -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात एनसीबी शाहरुख खानच्या ड्रायव्हरचा जबाब न्यायालयात वापरणार असल्याचे समजते. एवढेच नाही, तर एनसीबी आर्यन खानच्या जामिनाला न्यायालयात अनेक पुराव्यांनीशी विरोधही करणार आहे.

एनसीबीचा तपासात झालाय मोठा खुलासा - एनसीबीच्या तपासात असेही समोर आले आहे, की आर्यन खान, अरबाज मर्चंट, प्रतीक गाबा आणि आणखी एक जण मन्नतमधून सोबतच मर्सिडीज कारने निघाले होते. NCBच्या मते, हे सर्व जण क्रूझ पार्टीसाठीच निघाले होते. क्रूझ पार्टीच्या काही दिवस आधीच, ड्रग्ससंदर्भात बोलणेही झाले होते. याचे पुरावेही एनसीबीला मिळाले आहेत. हे एक षडयंत्र होते आणि याच माहितीनंतर NCB ने NDPS चे सेक्शन -29 FIR मध्ये जोडले. NCB ने आणखी ठोस माहितीसाठी ड्रायव्हरचा जबाबही नोंदविला आहे. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानShahrukh Khanशाहरुख खानDrugsअमली पदार्थbollywoodबॉलिवूड