शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन राजपालला पुन्हा एनसीबीचे समन्स; उद्या होणार चौकशी

By पूनम अपराज | Updated: December 15, 2020 16:32 IST

Drug Case : अर्जुन रामपाल आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देयापूर्वी एनसीबीने रामपालची गर्लफ्रेंड  गैब्रिएला डेमेट्रायडिस  हिच्याकडे सलग दोन दिवस चौकशी केली.

मुंबई - पुन्हा एकदा बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने डोकं वर काढलं आहे. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल यांना पुन्हा समन्स बजावले आहे. सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूमुळे उद्भवलेल्या ड्रग्स प्रकरणाबाबत अर्जुन रामपालची एनसीबी चौकशी करणार आहे. अर्जुन रामपाल आता १६ डिसेंबरला एनसीबीसमोर हजर राहण्याची शक्यता आहे. 

मागील चौकशीनंतर एनसीबी कार्यालय सोडल्यानंतर अर्जुन रामपाल १३ नोव्हेंबर रोजी कोणत्याही निष्पाप व्यक्तीच्या प्रतिष्ठेची हत्या करणे चुकीचे आहे असे म्हणाला होता. ड्रग्जशी माझा काही संबंध नाही. परंतु एनसीबी या प्रकरणात जे काम करत आहे ते बरोबर आहे. एनसीबी चौकशी करीत असलेल्या प्रकरणांमध्ये एनसीबीलाही खात्री पटली आहे की या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही, असे पुढे रामपाल म्हणाला होता. 

मित्राला अटक

यापूर्वी एनसीबीच्या अधिकाऱ्याने माध्यमांसमोर सांगितले होते की, अर्जुन रामपालचा परदेशी मित्र पॉल गायार्ड याला एनसीबीने अटक केली आहे. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, गायार्डला एनसीबीच्या पथकाने १२ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. यापूर्वी एनसीबीने रामपालची गर्लफ्रेंड  गैब्रिएला डेमेट्रायडिस  हिच्याकडे सलग दोन दिवस चौकशी केली. 

अर्जुन रामपालच्या घरावर छापे 

९ नोव्हेंबर रोजी छापा टाकताना तपास यंत्रणेने अर्जुन रामपालच्या घरातून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि टॅबलेटसारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त केले आणि अर्जुनच्या ड्रायव्हरचीही चौकशी केली. रामपालच्या घरावर छापा टाकण्याच्या एक दिवस अगोदर एनसीबीने बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाच्या पत्नीला अटक केली होती. जुहू येथील फिरोज यांच्या निवासस्थानी गांजा असल्याचे आढळून आले असल्याची ही कारवाई करण्यात आली.गर्लफ्रेंडच्या भावाला अटकयापूर्वी गैब्रिएला डेमेट्रायडिसचा भाऊ अ‍ॅगिसिओसच्या अपार्टमेंटमध्ये ड्रग्ज सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. गेल्या महिन्यात, एनसीबीने नशेच्या प्रकरणात गैब्रिएलाचा भाऊ अ‍ॅगिसिलोस डेमेट्रिएडसला पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यातील एका रिसॉर्टमधून अटक केली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :Arjun Rampalअर्जुन रामपालDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोbollywoodबॉलिवूड