शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

NCB ने आंतराराष्ट्रीय ड्रग्ज मोड्युलचा केला भांडाफोड, ८ जणांना अटक 

By पूनम अपराज | Updated: September 22, 2020 20:19 IST

आरोपींच्या ताब्यातून सुमारे 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन आणि 1.1 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे एनसीबीच्या म्हणण्यानुसार, भारतात राहणारा एक आफ्रिकन हा या टोळीचा म्होरक्या आहे, त्याला नुकतेच अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 1.75 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) कडक कारवाई करत हेरॉईन, कोकेन आणि गांजा तस्करीच्या आंतरराष्ट्रीय मॉडेलचा भांडाफोड केला आहे. एनसीबीच्या पथकाने नोएडा येथून म्होरक्यासह 8 जणांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून सुमारे 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन आणि 1.1 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.एनसीबीच्या म्हणण्यानुसार, भारतात राहणारा एक आफ्रिकन हा या टोळीचा म्होरक्या आहे, त्याला नुकतेच अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून 1.75 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,या सिंडिकेटचे मॉड्यूल संपूर्णपणे भारतावर आधारित आहे, ज्याचा भंडाफोड करण्यात आला आहे. एनसीबीकडे केलेल्या अधिक तपासणीत असे दिसून आले आहे की, गेल्या काही महिन्यांत या सिंडिकेटने सुमारे 52 किलो कॉन्ट्रॅबॅंडची तस्करी केली आहे. 1 सप्टेंबर 2020 रोजी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) ऑपरेशन सुरू केले होते, जे 16 सप्टेंबर 2020 पर्यंत चालू राहिले.

 

त्याअंतर्गत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ड्रग सिंडिकेटच्या मुख्य आरोपींमध्ये दोन आफ्रिकन नागरिक आणि एक बर्मी नागरिक आहे. या कालावधीत 8 किलो हेरॉईन, 455 ग्रॅम कोकेन आणि 1.1 किलो गांजा देखील जप्त करण्यात आला, अशी माहिती आज तकने दिली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता, सीबीआय आणि एम्सच्या टीमची उद्या महत्वपूर्ण बैठक 

 

फेलिक्स दहाल हत्या प्रकरण सीबीआयकडेही प्रलंबितच, आईकडून चिंता व्यक्त 

 

Sushant Singh Rajput Case : 'क्या तुम्हारे पास माल है?' उघड झाले नवे ड्रग चॅट, टॉप सेलिब्रेटींचा समावेश

 

नवीन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी स्वीकारला पदभार

 

ठरलं! मुंबई पोलिसांवर टीका करणारे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे विधानसभेची निवडणूक लढवणार

 

दुकानाच्या काउंटरवर ऐकू आला बालिकेच्या रडण्याचा आवाज अन् उघडकीस आली घृणास्पद घटना 

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNew Delhiनवी दिल्लीArrestअटकInternationalआंतरराष्ट्रीय