शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अनूज केशवानीला ड्रग्स पुरविणाऱ्यास गोव्यात अटक, एनसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 13:58 IST

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी छापे टाकून एकाला अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित अनूज केशवानी याला अंमली पदार्थ पुरवीत असलयाचेही उघड झाले आहे.

पणजी - बॉलिवूड स्टार सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्त्या प्रकरणातून सुरू झालेला तपास हा बॉलिवूड मधील अंमली पदार्थ कनेक्शनची पाळेमुळे खोदताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून दक्षिण गोव्यात दोन ठिकाणी छापे टाकून एकाला अटक केली. अटक करण्यात आलेला संशयित अनूज केशवानी याला अंमली पदार्थ पुरवीत असलयाचेही उघड झाले आहे.अटक करण्यात आलेल्याचे नाव क्री कॉस्ता असे असून तो दक्षिण गोव्यात कुडतरी येथे राहत होता. या ठिकाणी दोन घरात एनसीबीच्या पथकाने छापामारी केली. अटक करण्यात आलेला कॉस्ता याचे संबंध सुशांत सिंग राजपूत प्रकरणात गांजा पुरवठ्यासाठी अटक करण्यात आलेल्या अनूज केशवानी याच्याशी आढळून आले आहे. केशवानीला अंमली पदार्थ हाच पुरवित होता असेही एनसीबीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान शनिवारी हा छापा टाकण्यात आला होता. परंतु छाप्या बाबत गुप्तता राखण्यात आली होती. राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांनी गोव्यात एनसीबीचे छापे सुरू असल्याच्या बातम्या प्रसारीत केल्या होत्या, परंतु हे छापे गोव्यात नेमके कुठे सुरू आहेत याची माहिती एनसीबीने प्रसार माध्यमांना लागू दिली नव्हती. छापामारी पूर्ण झाल्यावर आणि संशयिताला अटक करण्यात आल्यावर शनिवारी रात्री उशिरा ही माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा