शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

एनसीबीची कारवाई! तीन दिवसात ६ आरोपींना अटक, अमली पदार्थ जप्त

By पूनम अपराज | Updated: November 26, 2020 19:42 IST

Drug Case ; सोमवारी एनसीबीने एलएसडीचे 20 ब्लॉटस व 95 ग्रँम गांजा जप्त केला आणि आरोपी केल्विन मेंडेस्वासला अटक केली.

ठळक मुद्देवांद्रे न्यायालयाजवळील नाक्यावर बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.एनसीबीने मुंबई सेंट्रल येथील नाथानी हाईटस या इमारतीजवळ कारवाई करुन 10 ब्लॉटस एलएसडी व 32.9 ग्रँम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तीन दिवसांत मुंबई शहर आणि उपनगरात धडक कारवाई करत अमली पदार्थ विक्रीचे रँकेट उध्द्वस्त करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

सोमवारी एनसीबीने एलएसडीचे 20 ब्लॉटस व 95 ग्रँम गांजा जप्त केला आणि आरोपी केल्विन मेंडेस्वासला अटक केली. या प्रकरणी केलेल्या तपासाद्वारे नील डिसिल्व्हा व अहमद शेख या दोन आरोपींना बुधवारी अटक करण्यात आली. बुधवारी एनसीबीने सुनील गवई या आरोपीकडून 1.250 किलो गांजा जप्त करण्यात आला. वांद्रे न्यायालयाजवळील नाक्यावर बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

याशिवाय, एनसीबीने मुंबई सेंट्रल येथील नाथानी हाईटस या इमारतीजवळ कारवाई करुन 10 ब्लॉटस एलएसडी व 32.9 ग्रँम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. या प्रकरणी नवाब शेख व फारुक चौधरी या दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

टॅग्स :ArrestअटकNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोPoliceपोलिसMumbaiमुंबई