शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उद्या नालासोपाऱ्यात वैभवच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 21:07 IST

भंडारअळीतीळ अनंत राऊत सभागृह ते पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत असेल हा मोर्चा 

नालासोपारा - वैभव राऊतच्या समर्थनार्थ वसईत मोठ्या प्रमाणात सह्यांची मोहिम हाती घेण्यात आली. त्यानंतर उद्या सायंकाळी ४. ३० ते ५. ३० या दरम्यान भंडारअळी गावातील अनंत राऊत सभागृह ते पंचमुख हनुमान मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गावकरी हर्षद राऊत यांनी दिली. स्थानिक पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी देखील दिली असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

डहाणू ते अलिबागपर्यंतच्या त्याच्या शेषवंशीय क्षत्रीय समाजातील समाज बांधव या मोर्चासाठी मोठ्या संख्येने नालासोपारा येथे जमणार आहेत. या मोर्चासाठी नालासोपारा पोलीस ठाण्यात लेखी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, आज या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. वसईतील विविध संघटनांचा पाठींबा उद्याच्या मोर्चाला असून अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदीवडेकर यांनीही पाठींबा दर्शविला आहे. त्यांनी वैभव राऊत राहत असलेल्या भंडारआळी गावात येऊन आपला पाठिंबा दर्शविला. 

टॅग्स :Crimeगुन्हाAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकMorchaमोर्चाVasai Virarवसई विरारthaneठाणे