शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सत्र न्यायालय : आरोपीला १० वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:09 IST

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर बलात्कार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश के. जी. राठी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. ही घटना गणेशपेठ पोलिसांच्या हद्दीतील आहे.भोलासिंग ऊर्फ राहुल दिलीपकुमार उदेह (१८) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेश येथील रहिवासी व व्यवसायाने मजूर आहे. ही घटना मार्च-२०१७ मध्ये उघडकीस आली. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. मुलगी सुद्धा मध्य प्रदेशातील मुळ रहिवासी असून तिचे कुटुंबिय मजुरीसाठी गणेशपेठ पोलिसांच्या हद्दीत रहात होते. आरोपीचे तेथे जाणेयेणे होते. दरम्यान, त्याने लग्नाचे आमीष दाखवून मुलीवर वारंवार बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. माधुरी मोटघरे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Sessions Courtसत्र न्यायालयRapeबलात्कारnagpurनागपूर