शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पत्नीशी सलगी साधणाऱ्याला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 20:53 IST

पत्नीशी सलगी साधण्याचा आरोप लावून एकाने दुस-या एका तरुणावर चाकूहल्ला केला. इमामवाड्यातील रामबागमध्ये रविवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देचाकूहल्लयात तरुण गंभीर : इमामवाड्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीशी सलगी साधण्याचा आरोप लावून एकाने दुस-या एका तरुणावर चाकूहल्ला केला. यात मोहित विनोद मेश्राम (वय १९) हा तरुण गंभीर जखमी झाला. इमामवाड्यातील रामबागमध्ये रविवारी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली.मोहित रामबागमध्ये बडवाईक बिल्डींगजवळ राहतो. तो कॅटरर्सवाल्याकडे काम करतो. त्याच्याच वस्तीत वैष्णवी अजय काळे (वय १९) ही राहते. मोहित आणि वैष्णवी दोघे मित्र आहेत. रविवारी दुपारी १ च्या सुमारास ते फिरून वस्तीत आले. घराकडे पायी जात असताना त्यांच्या वस्तीतच राहणारा शूभम राजू डोंगरे (वय २३) हा मोहितजवळ आला. त्याने मोहितला अडवून ‘तू माझ्या पत्नीसोबत ओळख कशाला वाढवली, तू तिच्याशी कशासाठी सलगी साधतो’, असे प्रश्न करून शूभमने मोहितसोबत वाद घातला. बाचाबाची सुरू असतानाच शूभमने जवळचा चाकू काढून मोहितवर सपासप घाव घातले. त्याच्या पोटावर, छातीवर, कपाळावर, गळळ्यावर चाकूचे घाव घालून आरोपी शुभमने मोहितला गंभीर जखमी केले. वैष्णवीने आरडाओरड करून बाजुची मंडळी गोळा केली. तोपर्यंत आरोपी पळून गेला. या घटनेमुळे रामबागमध्ये एकच दहशत निर्माण झाली. शेजा-यांनी गंभीर जखमी झालेल्या मोहितला मेडिकलमध्ये दाखल केले. वैष्णवी हिने इमामवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणघातक हल्लयाच्या आरोपाखाली कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला.अटक आणि पीसीआरसहायक पोलीस निरीक्षक संतोष मुंढे यांनी आपल्या सहका-यांसह धावपळ करून आरोपी शुभम मोहितेला अटक केली. तो पान टपरी चालवितो. त्याला आज न्यायालयात हजर करून त्याचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मोहितवर हल्ला केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिल्याचे समजते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक