शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी वीजेच्या खांबाला बांधून दिला चोप, नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 20:22 IST

गावातील नागरिकांनी एका तरुणाला वीजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

मुझफ्फरपूर-

बिहारच्या मुझफ्फरपुरमध्ये एक अशी घटना समोर आलीय की जिथं एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेला असता गावकऱ्यांनी त्याला वीजेच्या खांबाला बांधून त्याला जबर मारहाण केली आहे. संबंधित घटना मनियारी ठाणे हद्दीत काल रात्री घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

पोलिसांजवळ जेव्हा व्हायरल व्हिडिओ पोहोचला त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मनियारी ठाणे हद्दीतील मरीचा गावात घडली आहे. गावातील नागरिकांनी एका तरुणाला वीजेच्या खांबाला बांधून जबर मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण त्याच्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गावात आला होता. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी या तरुणाला गाठलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणानं खूप विनवणी केली आणि त्याची बाजू मांडण्याचाही प्रयत्न केला. पण गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर इतरांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. 

दोषींविरोधात होणार कडक कारवाईव्हिडिओमध्ये मोठ्या संख्येनं लोक जमा असल्याचं दिसून येत आहे. यात अनेक गावकरी एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनियारी ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सब इन्स्पेक्टर सुजीत कुमार मिश्रा यांनी सांगितलं की अद्याप या प्रकरणात कुणीही तक्रार नोंदवलेली नाही. पण आम्ही व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. यात जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असंही पोलीस अधिकारी म्हणाले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार