शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले ३०० तुकडे, सेवानिवृत्त लष्कर डॉक्टरला जन्मठेप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 22:11 IST

नातेवाईकांना देखील संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या हत्या प्रकरणाची माहिती दिली. 

ठळक मुद्देनिवृत्त ले. कर्नल सोमनाथ परिदा असं या दोषी पतीचं नाव आहे. ३ जून २०१३ रोजी आपल्या ६२ वर्षाची पत्नी उषाश्री परिदा यांची हत्या केली होती. ३०० तुकडे करून २२ वेगवेगळ्या स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवलं होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चॉपर, एक चाकू आणि दोन कटर सुद्धा जप्त केले होते.

भुवनेश्वर - ३ जून २०१३ साली लष्कराच्या एका निवृत्त डॉक्टरनं आपल्या पत्नीची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर पतीनं मृतदेहाचे ३०० तुकडे केले होते. या हत्येप्रकरणी कोर्टाने निर्णय देत ७८ वर्षीय सेवानिवृत्त लष्कराच्या डॉक्टराला पत्नीची हत्या करून मृतदेहाचे ३०० तुकडे केल्याच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निवृत्त ले. कर्नल सोमनाथ परिदा असं या दोषी पतीचं नाव आहे. ३०० तुकडे करून २२ वेगवेगळ्या स्टीलच्या कंटेनरमध्ये ठेवलं होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चॉपर, एक चाकू आणि दोन कटर सुद्धा जप्त केले होते.खोर्धा जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लोकनाथ महापात्रा यांनी सोमनाथ परीदा यांना हत्येप्रकरणी दोषी ठरविल्यानंतर शिक्षा सुनावली. आरोपीवरील आरोप परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे होते. कारण या हत्येप्रकरणात कुणीही प्रत्यक्षदर्शी नव्हता. त्याने ३ जून २०१३ रोजी आपल्या ६२ वर्षाची पत्नी उषाश्री परिदा यांची हत्या केली होती. २१ जूनला नयापल्ली पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली होती.जवळपास  पंधरा दिवसांनी ही हत्येची घटना समोर आली. ज्यावेळी मृत महिलेच्या मुलीला तिच्या आईशी फोनवर बोलणं होत नसल्याने संशय आल्याने ही घटना उघडकीस आली. पीडितेची मुलगी परदेशात राहत होती. तिनं आपल्या आईशी बोलण्याचा खूप आग्रह वडिलांना केला. मात्र, तिच्या वडिलांनी तिला आईसोबत बोलू दिलं नाही. मुलीने नंतर  नातेवाईकांना चौकशीसाठी घरी पाठवलं. नातेवाईकांना देखील संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या हत्या प्रकरणाची माहिती दिली. 

टॅग्स :MurderखूनCourtन्यायालयLife Imprisonmentजन्मठेपdoctorडॉक्टर