शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीजापूर तालुक्यातील समशेरपूर येथे तरुणाची हत्या, मारेकऱ्याचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 19:01 IST

Crime News : समशेरपूर येथे तरुणाची हत्या करण्यात आली.

 मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर येथे एका  ३५ वर्षीय युवकाची  हत्या करण्यात आली. घटना ३० जून रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. धम्मपाल उर्फ आदेश महादेव आटोटे असे मृतकाचे नाव आहे. यामध्ये मारेकऱ्याचाही मृत्यू झाला आहे.        धम्मपालउर्फ आदेश आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून परीचीत होता. तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता, भाच्याच्या लग्नासाठी २९ जून रोजी गावी आला होता. आरोपी दिपकराज डोंगरे (५५) राहणार प्रतिक नगर मूर्तिजापुर हा २९ तारखे पासून धम्माल याच्या मागावर होता. परंतु ३० जून रोजी दिपकराज डोंगरे याने धम्माल याला घरीच समशेरपूर येथे गाठून त्या पोटात चाकूने व कोयत्याने वार केले. त्यात धम्मपाल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतकाचा मोठा भाऊ मधात सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने तो जखमी झाला. तर आरोपी दिपकराज डोंगरे हा गंभीररीत्या जखमी झाला.  पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी