शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एक महिला, तिघांशी अफेअर त्यानंतर भयानक हत्याकांड; युवकाच्या मृत्यूनं पोलीस हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 17:11 IST

इंटिरियर डिझाईनर युवकासोबत जे काही घडले ते तपासात उघड होताच पोलीस हादरले. 

गाझियाबाद - विवाहित महिला, तिघांसोबत अफेअर त्यानंतर एका प्रियकराचा निर्दयी खून...ही कहाणी गाझियाबादमधल्या ३५ वर्षीय इंटीरियर डिझाईनरची आहे. तरुण पवारच्या हत्येनं पोलीसही हैराण झाली आहे. तरुण ज्या अंजली नावाच्या महिलेवर प्रेम करायचा तिचा या हत्येत समावेश आहे. या महिलेनेचं तिच्या डोळ्यादेखल तरुणला मरताना पाहिले. कित्येक तास अंजली तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत तरुणच्या मृतदेहाजवळ बसली. रात्र झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.

तरुण पवार ज्या अंजलीवर प्रेम करायचा तिचे बहिणीच्या नवऱ्यासोबतही अफेअर होते. तिच्या बहिणीचा नवरा अक्षय आणि अन्य लोकांशीही अंजली बोलायची. जेव्हा अंजली आणि तरुण यांची जवळीक वाढली तेव्हा त्याला वाटेतून बाजूला करण्याचा प्लॅन शिजला. या प्लॅनमध्ये स्वत: अंजलीही सहभागी झाली. १६ ऑगस्टच्या दरम्यान तरुण पवार हा अचानक बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबाने पोलीस स्टेशनला याची तक्रार नोंदवली. तरुणचे कुणीतरी अपहरण केले असावे असा कुटुंबाला संशय होता. मात्र तपास सुरू होताच जे सत्य समोर आले ते ऐकून पोलीस अधिकारी, कर्मचारीही अवाक् झाले.

तरुणची इतकी निर्दयी हत्या करण्यात आली की अद्याप त्याचा पूर्ण मृतदेह पोलिसांना सापडला नाही. गुन्हेगारांनी आधी तरुणला बेदम मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत तरुणचा गळा दाबून खून करण्यात आला. कारमधून त्याचा मृतदेह शहराबाहेर बुलंदशहराला घेऊन गेले. तिथे त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नदी, जंगलात फेकून दिले. पाय, डोके, हात वेगवेगळे असल्याने मृतदेहाची ओळख पटली नाही. तरुणची हत्या अंजली, तिचा प्रियकर अक्षय आणि इतर मित्रांनी केली. सर्वात आधी इंटिरियर कामाच्या बहाण्याने तरुणला बोलवण्यात आले. त्यानंतर त्याची हत्या केली.

दरम्यान, तरुण ज्या अंजलीच्या प्रेमात पडला होता तिचे संबंध तिच्या भावोजीसोबतही होते इतकेच नाही तर गुन्हेगारांमधील पवन नावाच्या युवकासोबतही अंजलीचे संबंध होते. अंजलीचे पतीसोबत घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात सुरू आहे. तरुणला अंजलीची जवळीक भावोजी आणि पवनला आवडत नव्हतं. त्यातूनच तरुणला मारण्याचा कट रचण्यात आला. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पवन, वंश आणि अंजलीला अटक करण्यात आली आहे. तर इतर ६ आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी