शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांमधील जागेच्या वादातून मीरा रोडमध्ये हत्या; पोलिसांच्या तपासातून कारण उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:21 IST

घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शॉपिंग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री गोळी झाडून व्यापारी शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या फेरीवाल्यांच्या जागेच्या वादातून घडल्याचे पोलिस तपासात समोर आले. मीरामणी हॉटेलकडे जाणाऱ्या जिन्याजवळ शुक्रवारी रात्री शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी ऊर्फ सोनू आणि इसा इब्राहिम शेख बोलत उभे होते. त्यावेळी शम्सवर गोळी झाडत त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा इसा हल्लेखोरांना पकडण्यासाठी मागे धावला. तोच हल्लेखोराने त्याच्यावर पिस्तूल रोखली. मात्र त्यातील मॅगझिन खाली पडल्याने हल्लेखोर गोळी न झाडताच पळून गेला. पोलिसांना मॅगझिन तसेच हत्येचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09

इसाच्या फिर्यादीवरून नयानगर पोलिसांनी युसूफ मन्सूर आलम आणि अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. युसूफ हा स्टेशन समोरच्या शांती सागर हॉटेलजवळ फूटपाथवर बाकडा लावतो. त्याच फूटपाथवर कपडे विक्री करणाऱ्या इसा शेख सोबत सोनूचा भागीदारीत व्यवसाय होता. अशात १ जानेवारी रोजी युसूफ याने ही माझी जागा असून इकडे धंदा लावायचा नाही असे धमकावले होते.

युसूफ आणि सोनू यांच्यातही वाद

युसूफ आणि सोनू यांच्यातदेखील याठिकाणी धंदा लावण्यावरून काही महिन्यांपासून वाद सुरू होता. याशिवाय शांती शॉपिंग सेंटरमध्ये युसूफने गाळा भाड्याने घेतला होता. शेजारच्या ए ४० या गाळेधारकासोबत दुकानाच्या बाहेर सामान लावण्यावरून दोघांत वाद व्हायचा. नोव्हेंबरमध्ये या वादातून युसूफवर गुन्हा दाखल केला गेला होता. त्यात सोनू हा युसूफच्या विरोधातील साक्षीदार होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडhawkersफेरीवाले