शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधनासाठी हत्या; गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून मायलेकीचा दिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 08:01 IST

मयत ज्योती यांचे भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे (, मूलानिमाथा, ता. राहुरी) यांनी श्रीरामपूर येथील न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीरामपूर (जि. अहमदनगर) : बेलापूर येथे जानेवारी २०२१ मध्ये गॅस सिलिंडरच्या झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीच्या घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. काही भोंदू बाबांच्या सांगण्यावरून गुप्तधनाच्या लालसेतून या दोघींचा नरबळी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेच्या भावाने याप्रकरणी न्यायालयात तक्रार दाखल केली होती.     बेलापुरात ६ जानेवारीला सकाळी गॅसचा प्रचंड मोठा स्फोट झाला होता. यात ज्योती शशिकांत शेलार व नऊ वर्षे वयाची मुलगी नमोश्री शशिकांत शेलार या दोघींचा मृत्यू झाला होता. घटनेत शशिकांत शेलार हे जखमी झाले होते. पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. 

मयत ज्योती यांचे भाऊ राजेंद्र कचरू नन्नवरे (, मूलानिमाथा, ता. राहुरी) यांनी श्रीरामपूर येथील न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. फिर्यादीवरून शशिकांत अशोक शेलार, अशोक ठमाजी शेलार, लिलाबाई अशोक शेलार, बाळासाहेब अशोक शेलार, कविता बाबासाहेब शेलार, पवन बाळासाहेब खरात, काजल किशोर खरात, किशोर सुखदेव खरात, अनिकेत पाटोळे या एकाच कुटुंबातील आरोपींवर नरबळी तसेच जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह सांगळेबाबा, गागरेबाबा तसेच देवकर गुरू या तिघा भोंदू बाबांवर ही  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   भोंदू बाबांच्या सांगण्यावरून सर्व आरोपींनी घरात सिलिंडरचा स्फोट घडवून आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर