शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील गिट्टीखदानमध्ये गुन्हेगाराची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 23:40 IST

गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरात एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजता घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाणे हद्दीतील पंचशीलनगरात एका गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ७ वाजता घडली. सचिन अलोने (४०) रा. पंचशीलनगर असे मृताचे नाव आहे. सचिन जुना गुन्हेगार आहे. मागील काही दिवसात त्याचे गुन्हेगारी कृत्य कमी झाले होते. घटनेच्या वेळी तो पंचशील चौकात आपल्या भावासोबत बसला होता. त्याचवेळी दोन आरोपी बाईकवर आले. त्यांनी सचिनवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्याला रुग्णालयात भर्ती करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.असे सांगितले जाते की, सचिनची हत्या राजनगर झोपडपट्टी येथील आकाश भोंगेने केली. आकाशचे मामा रतन राऊत यांच्यासोबत काही दिवसापासून सचिनचा पैशावरून वाद सुरू होता. बुधवारीसुद्धा त्यांचा वाद झाला. यानंतर रतनने हारपीकचे सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहे. गुरुवारी आकाश मामाला भेटायला रुग्णालयात गेला होता. तेव्हा त्याला सचिनसोबत असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजले. तो संतापून सचिनला शोधत आपल्या साथीदारासोबत पंचशील चौकात पोहोचला. तिथे त्याला सचिन भेटला. माझ्या मामाला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप करीत वाद घातला. तसेच चाकूने वार करून त्याची हत्या केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून