शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शायदा बानो हत्याकांडातील आरोपीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 20:21 IST

आरोपी नासिर खान याची १ आॅगस्ट रोजी जामिनावर सुटका होताच १५ दिवसांतच त्यांची अकोट फैल परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली.

अकोला : डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६ आॅक्टोबर २०१९ मध्ये घडलेल्या शायदा बानो या महिलेच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी नासिर खान याची १ आॅगस्ट रोजी जामिनावर सुटका होताच १५ दिवसांतच त्यांची अकोट फैल परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना मंगळवार १८ आॅगस्ट रोजी पहाटे उघडकीस आली असून, या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गजानन वाटिका परिसरात ६ आॅक्टोबर २०१९ रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी महिलेची ओळख पटविली असता ती मुंबई येथील रहिवासी असल्याचे समोर आले होते. या महिलेचे नाव शायदा बानो राजू यादव असे असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व त्यांच्या पथकाने या प्रकरणातील आरोपी नासीर खान अजिज खान व त्याच्या सोबत असलेली महिला शमिना बानो या दोघांना अटक केली होती. तेव्हापासून दोन्ही आरोपी कारागृहात असताना त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ आॅगस्ट रोजी जामीन मंजूर केला. त्यानंतर दोन्ही आरोपी बाहेर येताच १८ आॅगस्टच्या पहाटे अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयस्वाल धाब्यासमोर नासीर खान अजिज खान यांचा मृतदेह आढळला. त्यांची हत्या झाल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाMurderखूनCrime Newsगुन्हेगारी