शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

फिरस्त्याची हत्या; पाचजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:10 IST

महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे फिरस्त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी महात्मा फुले चौक पोलिसांना आढळुन आला. याप्रकरणी पुढिल तपास महात्मा फुले चौक पोलीस करित आहेत.

कल्याण -  एका ४८ वर्षीय फिरस्त्याचे हातपाय बांधून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याची हत्या करणा-या पाच जणांना महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पश्चिमेतील मुरबाडकर गेस्ट हाऊस परिसरात जोंगोल लोहरा (४८, मुळ रा. झारखंड) या फिरस्त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी महात्मा फुले चौक पोलिसांना आढळुन आला. लोहरा याचे हातपाय दोरीने बांधुन त्याला लाकडी दांडक्यानी तसेच कोणत्यातरी हत्याराने डोक्यावर मारहाण करत त्याला जीवे ठार मारत त्याचा मृतदेह सुधांशु चेंबर येथील एका गल्लीजवळ टाकण्यात आला होता.याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे संदेश जाधव, नवनाथ राठोड, मंगल उर्फ मंगेश हमाल, अनिस शेख, नुरआलम उर्फ राजू झिप-या आणि पोपट मामा यांनी मिळुन लोहरा याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी संदेश, नवनाथ, अनिस, राजू आणि पोपट यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर मंगलचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पुढिल तपास महात्मा फुले चौक पोलीस करित आहेत.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकkalyanकल्याण