शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर नगरपरिषदेचा नगर अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात, खासगी व्यक्तीलाही अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 22:51 IST

रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली. ही कारवाई मलकापूर येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आली.

सातारा : मलकापूर, ता. कऱ्हाड येथील नगरपरिषदेचा नगर अभियंता शशिकांत सुधाकर पवार (वय ३७, मूळ रा. मंद्रुळ कोळे, ता. पाटण, जि. सातारा) याला व एका व्यक्तीला ३० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. रस्त्याचे बिल काढण्यासाठी दोघांनी ही लाच स्वीकारली. ही कारवाई मलकापूर येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे दुय्यम ठेकेदार असून, त्यांची फर्म आहे. तक्रारदार हे मूळ ठेकेदाराच्या फर्मअंतर्गत ठेकेदारीचे काम करतात. तक्रारदार यांनी वाखण भागातील सुनील पवार ते कलबुर्गी घर असे रस्त्याचे काम केले होते. त्याचे एकूण २१ लाख ७५ हजार रुपये बिल झाले होते. त्यापैकी १५ लाख रुपये तक्रारदार यांना मिळाले असून, उर्वरित बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी नगर अभियंता शशिकांत पवार याने लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे लेखी रीतसर तक्रार केली. या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर सापळा लावण्यात आला. खासगी व्यक्ती सुदीप दीपक एटांबे (वय २९, रा. माउली काॅलनी मलकापूर, ता. कऱ्हाड) याच्याकरवी ३० हजारांची रक्कम स्वीकारली. यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी दोघांनाही अटक केली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधीक्षक उज्ज्वल वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रशांत नलावडे, नीलेश चव्हाण, तुषार भोसले, मारुती अडागळे यांनी केली. 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी